MPSC अंतर्गत 800 पदांच्या भरतीची घोषणा; औरंगाबाद, मुंबई, पुणे, नाशिकसह सर्व जिल्ह्यांमध्ये 800 पदांसाठी भरती..!
Government recruitment : महाराष्ट्रातील मुंबई, औरंगाबाद, पुणे, नाशिकसह सर्व जिल्ह्यांमध्ये 800 पदांसाठी भरती होणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलीस उप निरीक्षक, दुय्यम निबंधक/ मुद्रांक निरीक्षक पदांसाठी एकूण 800 रिक्त जागा भरण्याकरीता पदांच्या पात्रतेनुसार योग्य असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे….