MS धोनीने IPL २०२२ पूर्वी CSK चे कर्णधारपद सोडले…
लोक म्हणाले, तू नेहमीच आमचा ‘कॅप्टन कूल’ राहशील महेंद्रसिंग धोनीने आपल्या नेतृत्वाखाली ४ वेळा चेन्नई सुपर किंग्जला आयपीएल ट्रॉफी दिली आहे. सीएसकेने धोनीसह अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजा, सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि अष्टपैलू मोईन अली यांना कायम ठेवले होते. माहीने IPL २०२२ आधी कर्णधारपद सोडुन सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. धोनी २००८ पासून CSK चे नेतृत्व करत…
