Aavdel Tithe Pravas 2023: पूर्ण महाराष्ट्रभर प्रवास करा फक्त ११०० रु. मध्ये; ही आहे MSRTCची ‘आवडेल तेथे प्रवास’ योजना…
Aavdel Tithe Pravas : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विकास महामंडळ (MSRTC) ही राज्य-मालकीची बस सेवा आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विकास महामंडळ (MSRTC) प्रवाशांच्या फायदा होण्यासाठी बऱ्याचदा निरनिराळ्या प्रवासाच्या योजना तसेच उपक्रम राबवत असतात. 1100 Rupayat Bus Pravas म्हणूनच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विकास महामंडळ (MSRTC)ने खास आपल्या प्रवाशांसाठी एक योजना सुरू केली असून त्या…