MSRTC Big News | राज्यातील या प्रवाशांना देखील मोफत प्रवास मिळणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

MSRTC Big News | राज्यातील या प्रवाशांना देखील मोफत प्रवास मिळणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

MSRTC Big News: सर्वांची आवडती लालपरी म्हणजेच एसटी.. एसटीचा प्रवास म्हणजेच सुखाचा प्रवास.. एसटी म्हणजेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ.. कोरोना काळात एसटी बंद होती. त्यानंतर एसटी कर्मचारी 5 ते 6 महिने संपावर गेले. त्यामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे आर्थिक नुकसान झाले. एसटीला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी एसटी महामंडळ, तसेच राज्य सरकार सातत्याने प्रयत्न करीत आहे….