Mukhyamantri Sahayata Nidhi Yojana | मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजना, रुग्णालय उपचारासाठी 3 लाख रुपये मिळणार
Government Scheme: देशात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. कोरोना काळात अनेकांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. कोरोनाच्या भीतीने अनेकांना लुटले देखील गेले. कोरोना काळात कोरोना काळात हॉस्पिटलमधील लाखों रुपयांची बिले पाहून डोळे पाढंरे होण्याची वेळ आली होती. कोरोना महामारीतून माणूस वाचावा, यासाठी अनेकांनी घरदार गहाण ठेवून किंवा कर्ज काढून रुग्णालयात उपचार केले. त्यानंतर आरोग्य विमा काढणाऱ्यांची संख्या…