mukhyamantri solar Krishi Vahini Yojana | शेतजमीन भाड्याने द्या आणि मिळवा प्रत्येक महिन्याला 75 हजार रुपये, शिंदे सरकारची खास योजना
mukhyamantri solar Krishi Vahini Yojana: महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी सोलर योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेचं नाव मुख्यमंत्री ‘सौर कृषी वाहिनी योजना’ असं आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील 30 टक्के कृषी वाहिन्या सौर ऊर्जेवर आणण्याचा उद्देश आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेकरिता भाडेतत्त्वावर 1 हेक्टर जमिनीसाठी 75,000 रुपये भाडे दिले जाते. म्हणजेच या योजनेतून…
