Shet Tale Yojana 2022 | शेतकऱ्यांनो शेततळ्यासाठी 100 टक्के अनुदान, असा घ्या योजनेचा लाभ

Shet Tale Yojana 2022 | शेतकऱ्यांनो शेततळ्यासाठी 100 टक्के अनुदान, असा घ्या योजनेचा लाभ

Shettale Yojana 2022 Maharashtra: अनेकवेळी असे होते की, पाऊस पडत नाही आणि पिकांना पाण्याची गरज असते. अशावेळी पाण्याची साठवणूक आवश्यक असते. पाणी साठवण्याचे स्त्रोत्र विहिरीचं नाही, तर शेततळे पाणी साठवण्यासाठी उत्तम पर्याय आहे. परंतु, शेततळ्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च लागतो. अनेक शेतकऱ्यांना हा खर्च परवडत नाही. देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे व पाण्याची बचत होऊन पाण्याचा वापर…