Beggars Opened Bank: भिकाऱ्यांनी सुरू केली स्वत:ची बॅंक, सर्व सुविधा मिळतात या बॅंकेत; नेमकं काय प्रकरण आहे घ्या जाणून..
मुंबई: प्रत्येक व्यक्ती आपल्या स्वतःच्या कष्टाने कमावलेले पैसे पैसे बॅकेत ठेवत असतो. कारणं पैसे ठेवण्यासाठी सुरक्षित जागा बॅक असते. पण आश्चर्यजनक घटना घडली आहे, जी ऐकल्याने तुम्ही चक्क थक्क व्हाल..! तुम्ही कधी ऐकलंय का भिकाऱ्यांची सुद्धा बॅक असू शकते? एका ठिकाणी भिकाऱ्यांनी बॅकेत जाऊन व्यवहार करत आहेत. ही बॅक आगळीवेगळी म्हणजेच भिकाऱ्यांचीच बॅक आहे. तर…
