Beggars Opened Bank: भिकाऱ्यांनी सुरू केली स्वत:ची बॅंक, सर्व सुविधा मिळतात या बॅंकेत; नेमकं काय प्रकरण आहे घ्या जाणून..

Beggars Opened Bank
Beggars Opened Bank

मुंबई: प्रत्येक व्यक्ती आपल्या स्वतःच्या कष्टाने कमावलेले पैसे पैसे बॅकेत ठेवत असतो. कारणं पैसे ठेवण्यासाठी सुरक्षित जागा बॅक असते. पण आश्चर्यजनक घटना घडली आहे, जी ऐकल्याने तुम्ही चक्क थक्क व्हाल..! तुम्ही कधी ऐकलंय का भिकाऱ्यांची सुद्धा बॅक असू शकते? एका ठिकाणी भिकाऱ्यांनी बॅकेत जाऊन व्यवहार करत आहेत. ही बॅक आगळीवेगळी म्हणजेच भिकाऱ्यांचीच बॅक आहे. तर हे प्रकरण क सविस्तर जाणून घेऊ या..

हे प्रकरण बिहार राज्यातील मुझफ्फरपूरमध्ये घडलेलं आहे. ज्यात चक्क भिकाऱ्यांनी भिकाऱ्यांसाठी बॅक सुरू केली. तर मुझफ्फरपूर मधील भिकारी भिक मागून मिळवलेले पैसे ते या बॅकेत जमा करतात. बॅकेत जमा केलेल्या पैशावर व्याज बॅक व्याज पण देते. जर भिकाऱ्यांना पैशाची गरज पडल्यास बॅक कर्ज देखील देते. (Beggars Open Bank in Muzaffarpur)

बॅकेचा कारभार इतर व्यवस्थापक, सचिव, एजंट व सभासद सांभाळतात. या पदांवर जे व्यक्ती आहे ते देखील भिकारीचं आहे. तर तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की, या भिकाऱ्यांना बॅकेची कार्यप्रणाली व कारभार चालवता येत असेल का? तर या भिकाऱ्यांना बॅकेचा कार्यप्रणाली व कारभार सर्व समजेल एवढं त्यांना शिकविण्यात आलेलं आहे. (Beggars Opened Bank)

बिहारचे समन्वयक निपेद्र कुमार यांनी माहिती दिली की, या बॅकेची माहिती मिळाल्यानंतर सरकारकडून या बॅकेला मदत दिल्या जाणार आहे. बिहार राज्य सरकारने एक योजना सुरू केलेली आहे. या योजनेचं नाव ‘मुख्यमंत्री भिक्षेवृत्ती’ असं आहे. या योजनेअंतर्गत मानसिक आरोग्य असणाऱ्या भिकाऱ्यांना कर्ज दिले जाते, ज्यामुळे भिकारी आपला स्वतःचा व्यवसाय टाकू शकेल.

हे देखील वाचा-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!