Madras High Court: पतीमुळे घरात कौटुंबिक हिंसाचार होत असेल, तर पतीला घराबाहेर काढा – मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय
चेन्नई: पतीला जर घराच्या बाहेर काढल्यानंतर घरात शांतता पसरतं असेल, तर न्यायालयांनी तसे आदेश द्यायला हवे.. जरी त्यांच्याकडे राहण्याची व्यवस्था असो किंवा नसो असा निर्णय मद्रास उच्च न्यायालयाने नोंदविला आहे. (Madras High Court) न्यायमूर्ती आर. एन. मंजुला मद्रास उच्च न्यायालयात 11 ऑगस्ट रोजी या प्रकरणात म्हणाल्या की, घरात पती असल्याने भीतीच्या छायेखाली राहणाऱ्या महिलांबाबत उदासीन भूमिका…
