Pashu Kisan Credit Card Scheme तुमच्याकडे गाय किंवा म्हैस असेल, तर मिळणार 60,249 रुपये; लगेच करा ऑनलाईन अर्ज

Pashu Kisan Credit Card Scheme तुमच्याकडे गाय किंवा म्हैस असेल, तर मिळणार 60,249 रुपये; लगेच करा ऑनलाईन अर्ज

Pashu Kisan Credit Card Scheme: ग्रामीण भागातील लोकांचा मुख्य व्यवसाय म्हणजे, शेती..! अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी त्यासाठी जोडधंदा करावा लागतो. शेतीला जोडधंदा म्हणून अनेक नागरिक पशूपालन करतात. गेल्या काही दिवसांत जनावरांच्या किंमतीही चांगल्याच वाढल्या आहेत. चांगल्या दूध देणाऱ्या संकरित गायी, तसेच म्हशींच्या किंमती तर सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. शेळ्या, मेंढ्या व कोंबड्यांच्याही किंमती देखील वाढलेल्या…