Pashu Kisan Credit Card Scheme तुमच्याकडे गाय किंवा म्हैस असेल, तर मिळणार 60,249 रुपये; लगेच करा ऑनलाईन अर्ज

Pashu Kisan Credit Card Scheme: ग्रामीण भागातील लोकांचा मुख्य व्यवसाय म्हणजे, शेती..! अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी त्यासाठी जोडधंदा करावा लागतो. शेतीला जोडधंदा म्हणून अनेक नागरिक पशूपालन करतात. गेल्या काही दिवसांत जनावरांच्या किंमतीही चांगल्याच वाढल्या आहेत.

Pashu Kisan Credit Card Scheme
Pashu Kisan Credit Card Scheme

चांगल्या दूध देणाऱ्या संकरित गायी, तसेच म्हशींच्या किंमती तर सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. शेळ्या, मेंढ्या व कोंबड्यांच्याही किंमती देखील वाढलेल्या आहेत. तर यासाठी राज्य सरकारने योजना सुरू केली आहे. या योजनेचं नाव ‘किसान क्रेडिट कार्ड योजना’ असं आहे. या योजनेअंतर्गत पशुपालनासाठी कर्ज दिले जाणार आहे.

Pashu Kisan Credit Card Yojana
किसान क्रेडिट कार्ड योजनेमार्फत शेतकरी पशुपालकांसाठी 1.60 लाख रुपयांचे पशुधन कर्ज दिल्या जाणार आहे. हे कर्ज 7 टक्के व्याजाने कोणत्याही गॅरंटीशिवाय मिळू शकतं.. पशुधन किसान क्रेडिट अंतर्गत कार्डधारक पशुपालकांना 3 टक्के व्याजाची सवलत दिल्या जाते. तसेच शेतकरी हे क्रेडिट कार्ड बॅंकेत डेबिट कार्ड म्हणून देखील वापरू शकतात.

Pashu Kisan Credit Card Scheme पशुपालकांना किती कर्ज मिळणार..?
म्हशीसाठी – 60,249 रुपये
गायीसाठी – 40,783 रुपये
मेंढ्या आणि शेळ्यांसाठी – 4,063 रुपये

शेतकऱ्यांना व्याजाची रक्कम एका वर्षाच्या अंतराने ठराविक वेळी भरावी लागेल. ही रक्कम पूर्णपणे भरल्यानंतर लाभार्थी पुढील कर्जासाठी पात्र राहील. (Pashu Credit Card)

पशुधन किसान क्रेडिट कार्डचे फायदे
पशुधन किसान क्रेडिट असणाऱ्या शेतकऱ्यांना एकूण 1.60 लाख रुपयांचे कर्ज कोणत्याही हमीशिवाय 7 टक्के व्याज दराने दिल्या जाईल.
किसान क्रेडिट कार्ड धारकांना 3 टक्के व्याज सवलत दिल्या जाते.
किसान क्रेडिट कार्ड बॅंकेत शेतकरी डेबिट कार्ड म्हणून देखील वापरू शकतात.
पशुपालकांना म्हशीसाठी 60,249 रुपये आणि गायीसाठी 40,783 रुपये कर्ज दिल्या जाते.

पशु किसान क्रेडिट कार्ड महाराष्ट्र

पशु किसान योजनेअंतर्गत बिनव्याजी कर्ज मिळवा..
पशु किसान क्रेडिट कार्ड योजनेमार्फत, 1.60 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर कोणतेही व्याज आकारण्यात येणार नाही. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 7 टक्के व्याजाने कर्ज दिल्या जाते. यामध्ये केंद्र सरकार 3 टक्के तर हरियाणा सरकार 4 टक्के सवलत देते. म्हणजेच तुम्हाला बिनव्याजी कर्ज मिळत आहे. हरियाणातील सर्व पशुपालक शेतकऱ्यांना पशु किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ घेता येईल.

पशु किसान क्रेडिट कार्ड योजनेत किती कर्ज मिळणार..? pashu kishan credit card form pdf

म्हशीसाठी – 60,249 रुपये
गायीसाठी – 40,783 रुपये
अंडी देणाऱ्या कोंबड्यासाठी – 720 रुपये
मेंढ्या आणि शेळ्यांसाठी – 4,063 रुपये

पशुधन मालक 3 लाखांच्या कर्जासाठी पात्र आहेत. 1.60 लाख रुपयांपर्यंत कर्जावर कोणत्याही हमीची गरज नाही. (Pashu Kisan Credit Card Apply Online Maharashtra).

पशु किसान क्रेडिट कार्ड योजना पात्रता Pashu credit card.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी कोणत्याही राज्यातील कायमचा रहिवासी असणं आवश्यक आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे पूर्ण असावे.
ज्या शेतकऱ्यांकडे पशु विमा प्रमाणपत्र आहे ते किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज करू शकतात.
प्राण्याचे आरोग्य प्रमाणापत्र असणं आवश्यक आहे. (Pashu Kisan Yojana)

आवश्यक कागदपत्रे Pashu kisan credit card online application


आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड
7/12 व 8अ उतारा
प्राण्याचे आरोग्य प्रमाणपत्र
पशु विमा प्रमाणपत्र
मोबाईल क्रमांक
पासपोर्ट फोटो (Pashu Kisan Credit Form PDF)

असा करा अर्ज..


सर्वप्रथम वरील दिलेला अर्ज (Application Form) डाऊनलोड करून घ्या.
तुम्ही ज्या बॅंकेतून कर्ज घेणार असाल, त्यानुसार अर्ज व्यवस्थितपणे भरा.
अर्ज भरल्यानंतर दिलेली कागदपत्रे जोडून बॅंकेत अर्ज सादर करा. (Pashu Kisan Credit Card Online Application)
यानंतर, तुमच्या अर्जाची पडताळणी केल्यानंतर, तुम्हाला एका महिन्याच्या आत ‘पशु किसान क्रेडिट कार्ड’ दिलं जाईल.

अधिक माहितीसाठी तुम्ही जवळच्या कोणत्याही राष्ट्रीय कृत बँकेत जाऊन तेथील शाखा प्रमुखाच्या मदतीने अर्ज भरून घेऊ शकता.

हे देखील वाचा-

Similar Posts