Petrol Pump Business Information in Marathi | पेट्रोल पंप व्यवसाय असा सुरू करा आणि दरमहा कमवा लाखों रुपये..
Petrol Pump Business Information in Marathi: देशात पेट्राेल-डिझेलच्या दरात गेल्या काही दिवसांपासून रोजच वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्याचे बजेट बिघडले आहे. आता काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारने आणि केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेल दरात कपात केली. महागाई वाढत असली, तरी त्या प्रमाणात पगार वाढत नसल्याने सामान्य नागरिकांची चिडचिड वाढली आहे. पेट्रोल व डिझेलची महागाई वाढत असली, पण पेट्रोल…
