Google Pay personal loan: आता Google Pay वरून त्वरित मिळणार ₹ 10000 ते ₹ 800000 पर्यंतचे लोन, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया!
Google Pay Personal Loan: मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहित असेलच की भारत आता कॅशलेस भारत बनला आहे, आणि आताच्या काळात जवळपास प्रत्येकजण त्यांचे पेमेंट करण्यासाठी Google Pay सारख्या ॲप्लिकेशनचा वापर करतो. जर तुम्ही देखील Google Pay वापरत असाल, तुम्ही जर Google pay वापरून पैशाचे व्यवहार करत असाल तर मग आता तुमच्यासाठी एक चांगली बातमी समोर आली…
