Crop Insurance | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! या 23 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्यास सुरुवात

Crop Insurance | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! या 23 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्यास सुरुवात

Crop Insurance: प्रधानमंत्री पीक विमा योजना.. शेतकऱ्यांसाठी महत्वकांक्षी योजना.. महापूर, चक्रीवादळ, गारपीट, अतिवृष्टी अशा विविध नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान होते. crop insurance online तसेच कीड रोगामुळे देखील पिकांचे नुकसान होते. अशा संकटातून शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू केली आहे. agriculture insurance company Pik Vima 2022 नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगांमुळे…