Crop Insurance | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! या 23 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्यास सुरुवात

Crop Insurance

Crop Insurance: प्रधानमंत्री पीक विमा योजना.. शेतकऱ्यांसाठी महत्वकांक्षी योजना.. महापूर, चक्रीवादळ, गारपीट, अतिवृष्टी अशा विविध नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान होते. crop insurance online तसेच कीड रोगामुळे देखील पिकांचे नुकसान होते. अशा संकटातून शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू केली आहे. agriculture insurance company

Pik Vima 2022 नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण agriculture insurance देणे हा उद्देश आहे. पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. खरीपातील सर्व पिकांसाठी जोखीम स्तर 70 टक्के निश्चित करण्यात आला आहे. agriculture insurance company of india

शेतकऱ्यांच्या पिकांचे नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगांमुळे नुकसान झाल्यास ‘क्रॉप इन्शुरन्स’ (Crop Insurance app) ॲपद्वारे ऑनलाईन तक्रार e crop insurance म्हणजेच क्लेम करावा. bajaj allianz crop insurance हा क्लेम नुकसानीच्या 72 तासात करणं आवश्यक आहे. काही दिवसांनंतर विमा कंपनीचे प्रतिनिधी तुमच्या पिकांचे पाहणी करून नुकसान टक्के टाकतील. या नुकसान टक्क्यांनुसार आर्थिक मदत दिली जाते. bajaj allianz crop insurance

pik vima yadi जून ते ऑगस्ट महिन्या दरम्यान अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे, त्यापेक्षाही परतीच्या पावसाने पिकांचे अतोनात नुकसान झाले. (Pik Vima List 2022 Maharashtra) यामध्ये 23 जिल्ह्यातील तातडीने पंचनामे पीक विमा देण्याचा निर्णय घेतला आहे. परतीच्या पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झालेले 23 पात्र जिल्हे कोणते आहे, ते पाहूया.. pm crop insurance

या विभागातील जिल्ह्यांना मिळणार पीक विमा.. Crop Insurance

कोकण विभाग – ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
खान्देश विभाग – नाशिक, जळगाव (pik vima 2022 maharashtra)
पुणे – अहमदनगर, सोलापूर, सातारा, कोल्हापूर (pik vima 2022 maharashtra list)
औरंगाबाद – जालना, लातूर, उस्मानाबाद (धाराशिव), विदर्भातील जिल्हे परभणी, हिंगोली, बुलडाणा, वाशिम, वर्धा, नागपूर, चंद्रपूर


हे देखील वाचा-


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!