Scholarship 2022 विद्यार्थ्यांना मिळणार 50 हजार रुपये, शिंदे सरकारचा मोठा निर्णय; लाभ घेण्यासाठी करा अर्ज..
शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी असा करा अर्ज..
- सर्वप्रथम नॅशनल स्कॉलरशिपच्या https://scholarships.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर जा.
- अर्जावर क्लिक करून, अर्जात विचारलेली माहिती व्यवस्थितपणे भरा.
- सर्वात शेवटी अर्ज सबमिट करा. (Scholarship Form)
- अर्ज सबमिट केल्यानंतर इन्स्टिट्यूटकडून अर्जाची पडताळणी केल्या जाईल.
- अर्जाची पडताळणी झाल्यानंतर शिष्यवृत्तीचा लाभ मिळून जाईल.
शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल. खालील लिंक वर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.