Home Loan Process | होम लोन कसे घ्यायचे? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Home Loan Process
Home Loan Process

Home Loan Process: घर म्हणजेच अर्थातच गृह.. घर ही अशी एक वास्तू आहे, जी घरातील सर्व सदस्यांना छत देते. अनेक वर्षे एका घरात काढल्यानंतर त्या घराशी आपले घट्ट नाते होते. घर म्हटले सर्वांच्या मनात आले असेल की आपले देखील चांगले आलीशान घर असावे.

नवीन घर बांधायचे म्हटले तर सर्वांकडे पुरेसे पैसे नसतात. पैसे नसले म्हणजेच तुमच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार नाही असे काही नाही. कारण तुमच्याकडे एक पर्याय म्हणजे लोन घेणे. घरासाठी तुम्हाला विविध बॅंका व संस्था कर्ज देत असते.

अनेकजण घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बॅंका तसेच फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेतात. मात्र, होम लोन घेताना तुम्हाला काही काळजी घेणे आवश्यक आहे. काही बाबी तुम्हाला लक्षात ठेवावे लागेल. ज्यामुळे तुमचे होणारे नुकसान टळेल. Home Loan Application Process

गृहकर्ज घेताना प्रोसेसिंग फी म्हणजेच प्रक्रिया शुल्क द्यावे लागते. मात्र, या व्यतिरिक्त देखील अजून काही चार्जेस बॅंका व फायनान्स लावत असतात. कर्जाचे प्रक्रिया शुल्क 0.2 ते 2 टक्क्यांपर्यंत असू शकते. हे प्रक्रिया शुल्क प्रत्येक बॅंकेचे अटीनुसार वेगवेगळे असते. mortgage application process

sbi home loan balance transfer बॅंक व फायनान्स कंपन्या गृहकर्ज देण्याअगोदर वित्तीय संस्था मालमत्तेचे चालू असलेल्या भावानुसार मूल्यांकन करतात. भविष्यात कायदेशीर बाबीपासून वाचवण्यासाठी कायदेशीर पाहणी करतात. या कायदेशीर बाबी ठरविण्यासाठी बॅंका तज्ञांच्या सल्ले घेतात.

Home Loan लोनच्या रकमेवर GST लागत नाही. मात्र, गृहकर्ज घेताना प्रक्रिया शुल्क आणि इतर स्वरूपाचे शुल्क आकारले जाते, त्यावर‌ 8 टक्के जीसटी लागतो. ही बाब आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. Home Loan Documents

तसेच स्टॅम्प आणि नोंदणी शुल्क या सर्वांसाठी बॅंका शुल्क आकारू शकते. अनेकवेळा हे प्रक्रिया शुल्क मध्ये समाविष्ट केले‌ जाते. बॅंकेला तुमची कागदपत्रे दीर्घकाळ सांभाळून ठेवावी लागते. यासाठी बॅंक ही प्रोसेस करत असते. home loan application process

होम लोन घेण्यासाठी तुमचा सिबिल स्कोअर (CIBIL Score) चांगला असणं आवश्यक आहे. सिबिल स्कोअर हा 300 ते 900 अंका दरम्यान असतो. तुमचा सिबिल स्कोअर 750 ते 900 या दरम्यान असेल म्हणजेच तुम्ही कर्जासाठी पात्र आहात आणि तुम्हाला झटपट कर्ज मिळून जाईल.

गृह कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
गृहकर्जाचा अर्जाचा नमुना
पासपोर्ट साइज तीन फोटो
बॅंक खातं पासबुक
दायित्व आणि वैयक्तिक मालमत्तेचे वितरण
मालमत्तेचा तपशील दस्तऐवज
वेतन प्रमाणपत्र
गेल्या 2 आर्थिक वर्षांसाठी फॉर्म 16 IT रिटर्न
मागील 3 वर्षाच्या IT रिटर्न/ असेसमेंट प्रत
पगारदार नसलेल्या व्यक्तीचा व्यवसाय पत्त्याचा पुरावा


हे देखील वाचा-


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!