Scholarship 2022 विद्यार्थ्यांना मिळणार 50 हजार रुपये, शिंदे सरकारचा मोठा निर्णय; लाभ घेण्यासाठी करा अर्ज..

शिष्यवृत्ती पात्रता
- दहावीच्या गुणांवर किंवा प्रवेश घेतावेळी पात्रता गुणांच्या आधारे या शिष्यवृत्तीचा लाभ मिळण्यास पात्र राहील.
- अर्जदाराच्या कुटुंबाचे उत्पन्न 8 लाखांच्या आत असणं गरजेचं आहे.
- ही शिष्यवृत्ती उच्च तंत्रशिक्षण शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनींना मिळेल. (Scholarship in Maharashtra)
शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल. खालील लिंक वर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता.

