PM किसान योजनेचे पैसे घरपोहच मिळणार, त्यासाठी शेतकऱ्यांना बॅंकेत जाण्याची गरज नाही..!
Finance : पीएम किसान योजनेचा 11व्या हप्त्यापोटी 21 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर वर्ग करण्यात आले आहे. शिमला येथे आयोजित ‘गरीब कल्याण संमेलना’ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकी 2 हजार रुपये वर्ग केले.. नाशिक जिल्ह्यामध्ये कार आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू..! पाहा या भीषण अपघाताचे फोटो पीएम किसान योजनेचे…