PM Jan Aushadhi Kendra Yojana | जन औषधी केंद्र सुरू करा आणि करा चांगली कमाई, सरकारकडून मिळतंय 2 लाख अनुदान..
PM Jan Aushadhi Kendra Yojana: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जन औषधी केंद्रांची जी संख्या आहे, ती 2024 पर्यंत 10,000 पर्यंत वाढवण्याचे ठरवले आहे. प्रधानमंत्री जन औषधी योजनेमार्फत केंद्र सरकार नागरिकांना स्वस्त दरात औषधांचा पुरवठा करते. मोदी सरकार लोकांना या माध्यमातून देशाच्या अनेक भागात पंतप्रधान जन औषधी केंद्र सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. PM Jan Aushadhi…