PM Kisan eKYC | पीएम किसान योजनेची ‘ई-केवायसी’ झाली की नाही असं चेक करा मोबाईलवर
PM Kisan eKYC Mobile: शेतकऱ्यांसाठी महत्वकांक्षी योजना.. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना.. या योजनेत शेतकऱ्यांना दर वर्षी 6000 रुपये तीन टप्प्यांत दिले जातात. आतापर्यंत या योजनेत 11 हप्ते शेतकऱ्यांना देण्यात आले असून, लवकरच 12 वा हप्ता शेतकऱ्यांना मिळणार असल्याचे समजते.. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मोदी शेतकऱ्यांना ‘ई-केवायसी’ करणं गरजेचं आहे. पीएम किसान योजनेचा लाभ पात्र…