PM Kisan Yojana Online Correction

PM Kisan Yojana Online Correction: पीएम किसान योजनेत अशी करा दुरुस्ती..

PM Kisan Yojana Online Correction: शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरु केली होती. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 3 टप्यात 6 हजार रुपये केंद्र सरकारतर्फे दिले जातात..आतापर्यंत या योजनेचे 11 हप्ते शेतकऱ्यांना देण्यात आले असून, लवकरच 12 वा हप्ता वर्ग होणार आहे. केंद्र सरकार प्रत्येक हप्त्यात 2 हजार…