PM Kisan : खात्यात जमा झाले नसेल 14 व्या हप्त्याचे दोन हजार रुपये, तर या नंबरवर कॉल करा, लगेच येतील पैसे…

PM Kisan : खात्यात जमा झाले नसेल 14 व्या हप्त्याचे दोन हजार रुपये, तर या नंबरवर कॉल करा, लगेच येतील पैसे…

PM Kisan 14th installment..! भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 जुलै 2023 रोजी राजस्थानमधील एका कार्यक्रमात 14 व्या हप्त्याचे वितरीन केले. मात्र प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा 14 वा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. मात्र 7 दिवस वाट पाहून सुद्धा काही लाभार्थ्यांचा खात्यात ही दोन हजारांची रक्कम आलेली नाही. PM Kisan 14th installment: पण आता…