Kusum Solar Yojana Online Payment | कुसुम सोलर पंप योजना, ऑनलाईन पेमेंटचे ऑप्शन आले, असे करा पेमेंट..
Kusum Solar Pump Yojana Online Payment: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कुसुम सोलर योजनेबाबत महत्वाची माहिती आहे. ‘महाकृषी ऊर्जा अभियान’ अंतर्गत असणारी एक योजना जिचे नाव प्रधानमंत्री कुसुम योजना असे असून या योजनेच्या माध्यमातून सौर कृषी पंपासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. शेतकरी बांधवांना महाऊर्जाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे की, सौर कृषी पंपासाठी ऑनलाईन अर्ज करावेत. हे अभियान…