Kusum Solar Pump Yojana 2023 | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! कुसुम योजनेचा दुसरा टप्पा.. 2 लाख सोलर पंपासाठी अर्ज सुरू..
Kusum Solar Pump Yojana 2023: राज्यातील वीज वितरणाची शेतातील लाईट फार कमी वेळ असते. शेतकऱ्यांना यामुळे सर्वांत मोठा तोटा होतो. कारण लाईट नसल्यामुळे सगळ्याच गोष्टी खोळंबून गेल्या आहेत. लाईट नसल्याने शेतातील पिकांना पाणी देता येत नाही. यासाठी रसरकारने खास योजना सुरू केलेली आहे. ज्यामुळे शेतकरी बांधव विजेच्या झंझटीतून मुक्त होऊ शकतात. ‘महाकृषी ऊर्जा अभियान’ अंतर्गत…
