pm surashka bima yojana | वर्षाला २० रुपये भरून, २ लाखांचा विमा.. मोदी सरकारची भन्नाट योजना
सरकारच्या योजनेच्या पाॅलिसीतून नागरिकांना नेमके कोणते लाभ होतात, याबाबत सविस्तर जाणून घेऊ या.. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेबाबत | about pm surashka bima yojana pm surashka bima yojana प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत दुर्घटना झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास आर्थिक साहाय्य दिले जाते. यामध्ये ऑटो डेबिटमार्फत प्रीमियमची रक्कम एक जून रोजी तुमच्या खात्यातून कट होते. मोदी सरकारच्या प्रधानमंत्री…
