PM Svanidhi Yojana | मोदी सरकारकडून या योजनेअंतर्गत 50 हजार रुपयांपर्यंत विना व्याजदर कर्ज मिळणार, असा करा अर्ज
PM Svanidhi Yojana: मोदी सरकार सध्या अनेक योजना राबवत आहे. तसेच योजनांच्या कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देत आहे. यामध्ये छोट्या व्यावसायिकांसाठी केंद्र सरकारने एक योजना सुरू केली आहे. यामुळे व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मोदी सरकारने छोट्या उद्योजकांसाठी ‘पीएम स्वनिधी योजना’ (PM Svanidhi Yojana) सुरू केली. या योजनेअंतर्गत विना व्याज कर्ज उपलब्ध करून दिल्या…
