Police Bharti Maharashtra | राज्यात 14956 जागांसाठी पोलिस भरती, या तारखेला सुरू होणार ऑनलाईन अर्ज..

Police Bharti Maharashtra | राज्यात 14956 जागांसाठी पोलिस भरती, या तारखेला सुरू होणार ऑनलाईन अर्ज..

Police Bharti Maharashtra: पोलिस भरतीची तयारी करीत असलेल्या तरुणांसाठी खुशखबर! राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस भरतीबाबत मोठी घोषणा केली. राज्याच्या पोलिस दलात बंपर पदभरती होणार आहे. कित्येक महिन्यांपासून अनेकांचे डोळे पोलिस भरतीकडे लागले होते. मात्र, आता पोलिस भरतीची प्रतिक्षा संपण्याच्या मार्गावर आली आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या माहितीनुसार, येत्या 1 नोव्हेंबरला पोलिस दलात 20 हजार…