Poultry Farming Scheme : 1000 अंड्यावरील कोंबड्यांकरिता 25 लाख रुपये अनुदान 2023
Poultry Farming Scheme ही योजनाकेंद्र शासनाच्या पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागातर्फे विविध योजना राबविण्यात येत आहे, सन २०२१-२०२२ पासून राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत उद्योजकता विकास कार्यक्रमाची सुधारीत पुनर्रचना सादर करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय पशुधन अभियानाच्या सुधारित योजनेचा उद्देश म्हणजे रोजगार निर्मिती, उद्योजकतेचा विकास, पशुची उत्पादकतेत वाढ करणे आणि याप्रकारे विकास कार्यक्रमांतर्गत एकाच छताखाली Poultry Farming, मांस, लोकर,…