Pune Mahanagarpalika recruitment: महानगरपालिका मेगा भरती 2,08,700 पर्यंत पगार
Pune Mahanagarpalika recruitment 2023 :- पुणे महानगरपालिका मध्ये वेग वेगळ्या रिक्त पदांसाठी 320 जागांवर भरती सुरू झालेली आह सन 1950 साली स्थापना झालेल्या आणि पुणे शहराचे स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या पुणे महानगरपालिके मध्ये वर्ग 1 ते 3 मधील रिक्त असणाऱ्या वेगवेगळ्या पदांसाठी 320 जागांवर सरळसेवा पद्धतीने भरती होणार असून त्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज…