Pune Mahanagarpalika recruitment: महानगरपालिका मेगा भरती 2,08,700 पर्यंत पगार

Pune Mahanagarpalika recruitment 2023 :- पुणे महानगरपालिका मध्ये वेग वेगळ्या रिक्त पदांसाठी 320 जागांवर भरती सुरू झालेली आह सन 1950 साली स्थापना झालेल्या आणि पुणे शहराचे स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या पुणे महानगरपालिके मध्ये वर्ग 1 ते 3 मधील रिक्त असणाऱ्या वेगवेगळ्या पदांसाठी 320 जागांवर सरळसेवा पद्धतीने भरती होणार असून त्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत. तसेच इच्छुक उमेदवारांना दिनांक 28 मार्च 2023 पर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत देण्यात आलेली आहे.

Pune mahanagarpalika bharti 2023 notification

शैक्षणिक अहर्ता आणि वेतन
सदर भरतीसाठी शैक्षणिक अहर्ता आणि हे वेगवेगळ्या पदासाठी वेगवेगळ असल्या कारणाने अधिक माहितीसाठी आपण जाहिरात पाहू शकता.

वयोमर्यादा:
दिनांक 28 मार्च 2023 रोजी उमेदवाराचे वय हे खालील प्रमाणे असावी.

● खुला प्रवर्ग: 18 ते 38 वर्ष
● मागासवर्गीय: 18 ते 43 वर्षे.
(मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी पाच वर्ष सवलत)

अर्ज शुल्क:
• खुला प्रवर्ग: 1000/- रूपये
• मागास वर्ग: 900/- रूपये

अर्ज नोंदणी सुरू झाल्याची तारीख 8 मार्च 2023

पदाचे नाव:
● क्ष-किरण (रेडियोलॉजिस्ट / सोनोलॉजिस्ट) (श्रेणी-१),
● वैदयकीय अधिकारी / निवासी वैदयकीय अधिकारी (श्रेणी-२),
● उप संचालक (प्राणी संग्रहालय) (उप उद्यान अधिक्षक ) (श्रेणी-२),
● पशु वैदयकीय अधिकारी (श्रेणी-२),
● वरिष्ठ आरोग्य निरीक्षक /सिनिअर सॅनिटरी इन्स्पेक्टर / विभागीय आरोग्य निरीक्षक (श्रेणी-३),
● आरोग्य निरीक्षक / सॅनिटरी इन्स्पेक्टर (श्रेणी-३),
● कनिष्ठ अभियंता (विद्युत) (श्रेणी-३),
वाहन निरीक्षक / व्हेईकल इन्स्पेक्टर (श्रेणी-३),
● मिश्रक / औषध निर्माता (श्रेणी-३),
● पशुधन पर्यवेक्षक ( लाईव्ह स्टॉक सुपरवायझर) (श्रेणी-३),
● अग्निशामक विमोचक / फायरमन (श्रेणी-३) व इतर भरपूर पदे

रिक्त पदांची संख्या: 320

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: 28 मार्च 2023

येथे क्लिक करून पाहा मूळ जाहिरातची PDF व अर्ज करण्याची website

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!