SBI जनरल इन्शुरन्स मध्ये 150 पदांसाठी भरती सुरू.

SBI जनरल इन्शुरन्स (SBI General Insurance Company Limited) ने बिझनेस करस्पॉन्डंट/फॅसिलिटेटर रिक्त पदांच्या भरतीसाठी एक रोजगार अधिसूचना दिली आहे. ज्या उमेदवारांना खालील रिक्त जागांसाठी स्वारस्य आहे आणि सर्व पात्रता निकष पूर्ण केले आहेत ते अधिसूचना वाचू शकतात आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख 04 मे 2022 आहे

कंपनीचे नाव – SBI जनरल इन्शुरन्स जॉब्स 2022

पदाचे नाव – बिझनेस करस्पॉन्डंट/फॅसिलिटेटर
एकूण रिक्त पदे – 150
अर्ज मोड – ऑनलाइन
नोकरी ठिकाण – महाराष्ट्र

अर्ज सुरु झाल्याची तारीख – २० एप्रिल २०२२
अधिकृत वेबसाइटhttps://www.sbigeneral.in/portal/
निवड प्रक्रिया – मुलाखत/ चाचणी

अर्ज कसा करावा – ऑनलाईन
पगार रु. – 7000 – रु. 20,000 /-प्रति महिना
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04/05/2022

अधिसूचना पाहण्यासाठी क्लिक करा
https://bit.ly/3rKpghw

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!