How to Apply Aadhar Card Online in Marathi | आता घरबसल्या फक्त 50 रुपयांत आधार कार्ड काढा, ही सोपी पद्धत वापरा
Apply Aadhar Card Online: आधार कार्ड सर्व भारतीयांचा आधार आहे. या आधार कार्डाने देशातील नागरिक अनेक सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकतो. सरकारी योजनांचा लाभ इतर अनेक कामे आहे, जे की आधार कार्डशिवाय होत नाही. आधाराशिवाय पानं हलत नाही असं म्हटलं तरी काही हरकत नाही. देशातल्या सर्व वयोगटातल्या नागरिकांसाठी सरकारने आधार कार्ड बंधनकारक केलं आहे. (UIDI)…