राज ठाकरेंनी दिला पुन्हा इशारा! जर 3 मेपर्यंत भोंगे खाली उतरवले नाही, तर 4 मे पासून…
मनसे प्रमुख राज ठाकरे यांची आज औरंगाबाद येथे जाहीर सभा संपन्न झाली आहे. या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी झाली होती. महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सभास्थळी पोहोचले होते राज ठाकरे यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच राज्य सरकारवर कडाडून टीका केली. सभा होणार, की नाही होणार अशा चर्चा सुरू होत्या. मात्र मी कुठेही सभा घेतली तरी ती…
