मोबाईल मध्ये तसले व्हिडिओ पाहून 2 अल्पवयीन मुलींवर 5 तरुणांचा सामूहिक ब. ला. त्का. र.
पटणा (ABDnews) 9 मार्च: महिलांचा सन्मान व्हावा म्हणून काल जगभरात जागतिक महिला दिन साजरा केला गेला. मात्र खरचं महिला इतक्या सुरक्षित आहेत का? असा प्रश्न बिहारच्या घटनेने उपस्थित झाला आहे. बिहारमधील शेखपुरा जिल्ह्यातील बारबिघा पोलिस स्टेशन परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. 5 अल्पवयीन मुलांनी 2 अल्पवयीन मुलींवर सामूहिक ब. ला. त्का. र केला….
