Ration Card Complaint Helpline Number : रेशन दुकानदार धान्य न देता विनाकारण त्रास देतोय? ‘या’ नंबरवर करा तक्रार, 5 मिनिटांत वठणीवर येईल दुकानदार…

Ration Card Complaint Helpline Number : रेशन दुकानदार धान्य न देता विनाकारण त्रास देतोय? ‘या’ नंबरवर करा तक्रार, 5 मिनिटांत वठणीवर येईल दुकानदार…

Ration Card Complaint Helpline Number: Ration card भारतात रेशन कार्ड हे अत्यंत महत्वाचं दस्तावेज आहे. सरकारी दुकानातून स्वस्त दरात धान्य मिळवणे यापुरताच रेशन कार्डचा उपयोग मर्यादीत नसून इतर सुद्धा अनेक सरकारी कामामध्ये रेशन कार्ड वापरण्यात येतं. भारत सरकार देशातील गरीब गरजवंत जनतेला रेशन कार्डच्या माध्यमातून स्वस्त दरामध्ये धान्य उपलब्ध करून देत आहे. संपूर्ण देशभरात सुरू…