Ration Card Complaint Helpline Number : रेशन दुकानदार धान्य न देता विनाकारण त्रास देतोय? ‘या’ नंबरवर करा तक्रार, 5 मिनिटांत वठणीवर येईल दुकानदार…

Ration Card Complaint Helpline Number

Ration Card Complaint Helpline Number: Ration card भारतात रेशन कार्ड हे अत्यंत महत्वाचं दस्तावेज आहे. सरकारी दुकानातून स्वस्त दरात धान्य मिळवणे यापुरताच रेशन कार्डचा उपयोग मर्यादीत नसून इतर सुद्धा अनेक सरकारी कामामध्ये रेशन कार्ड वापरण्यात येतं. भारत सरकार देशातील गरीब गरजवंत जनतेला रेशन कार्डच्या माध्यमातून स्वस्त दरामध्ये धान्य उपलब्ध करून देत आहे. संपूर्ण देशभरात सुरू असलेल्या स्वस्त धान्य रेशन दुकानदारांच्या माध्यमातून वितरण केल्या जातं. परंतू, बऱ्याचदा धान्य वितरक रेशन कार्डधारकांना धान्य देताना मुद्दाम त्रास देतात.

तुमच्या कामाची आणि महत्वाची माहीत हिन्दीमध्ये मिळवण्यासाठी क्लिक करा

भारत सरकार देशातील गरीब गरजवंत जनतेला रेशन कार्डच्या माध्यमातून स्वस्त दरामध्ये धान्य उपलब्ध करून देत आहे. संपूर्ण देशभरात सुरू असलेल्या स्वस्त धान्य रेशन दुकानदारांच्या माध्यमातून वितरण केल्या जातं. परंतू, बऱ्याचदा धान्य वितरक रेशन कार्डधारकांना धान्य देताना मुद्दाम त्रास देतात. जसे की, धान्य कमी देणे, धान्य कमी देऊनसुद्धा जास्तीचे पैसे घेणे, नवीन रेशन कार्ड बनवून देण्यास टाळाटाळ करणे. त्यामुळे गोर गरीब नागरिकाची दैना होते. मात्र गोर गरीब नागरिकांना दिलासा देणारी बातमी आहे. जर रेशन कार्डवर स्वस्त धान्य घेत असताना रेशन कार्ड धारकांना कोणत्याही प्रकारची समस्या जाणवल्यास, तुम्हाला थेट ऑनलाईन पद्धतीने तक्रार करता येत. (Ration Card Complaint Helpline Number & Website In Maharashtra )

Ration Card Complaint Helpline Number

जसे की, धान्य कमी देणे, धान्य कमी देऊनसुद्धा जास्तीचे पैसे घेणे, नवीन रेशन कार्ड बनवून देण्यास टाळाटाळ करणे. त्यामुळे गोर गरीब नागरिकाची दैना होते. मात्र गोर गरीब नागरिकांना दिलासा देणारी बातमी आहे. जर रेशन कार्डवर स्वस्त धान्य घेत असताना रेशन कार्ड धारकांना कोणत्याही प्रकारची समस्या जाणवल्यास, तुम्हाला थेट ऑनलाईन पद्धतीने तक्रार करता येत. (Ration Card Complaint Helpline Number & Website In Maharashtra )

सरकारकडून आता प्रत्येक राज्यानुसार रेशन तक्रारींसाठी हेल्पलाइन नंबर (Ration Card Complaint Helpline Number) जारी करण्यात आले असून जर का तुम्हाला रेशन कार्डवर कमी धान्य मिळत असेल किंवा दुकानदार नवीन रेशनकार्ड बनवण्यासाठी टाळाटाळ करत असेल, किंवा अवैधरित्या पैशांची मागणी करत असेल किंवा दुकानदार विरोधात कसलीही तक्रार करायची असल्यास तुम्ही सरकारच्या टोल-फ्री नंबरवर किंवा वेबसाईटवर घरबसल्या ऑनलाईन प्रकारे तक्रार करता येते, ज्या तक्रारीची दखल घेऊन तहसील कार्यालयाकडून घेतली जाऊन तातडीने कार्यवाही होईल.

👉🏻 दुकानदाराची तक्रार करण्यासाठी क्लिक करा 👈🏻

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!