Gharkul Yadi 2024: ग्रामपंचायत घरकुल यादी 2023-24 free डाउनलोड करा मोबाईल मध्ये..!

Grampanchayat Gharkul Yadi 2024 – तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतीने जाहीर केलेल्या घरकुलाची यादी घरबसल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करू शकता. प्रधानमंत्री आवास योजना 2024 ग्रामीण अंतर्गत तुमच्या गावातील ग्रामपंचायतीने जारी केलेल्या Gharkul Yadi 2024 कशी पहायची. घरकूल यादी मोबाईल मध्ये कश्याप्रकारे डाऊनलोड करायची जाणून घ्या…

Gharkul Yadi 2024
Gharkul Yadi 2024

ग्रामीण भागातील नागरिकांना ज्यांच्याकडे स्वतचे पक्के घर नाहीये, मात्र त्यांनी घरकुलसाठी अर्ज केलेला आहे अश्या लोकांची घरकुल योजना 2024 ची यादी उपलब्ध झालेली असून प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण 2024 च्या यादीत Gharkul Yadi 2024 या योजनेंतर्गत घरे मंजूर झालेल्या नागरीकांची नावे समाविष्ट आहेत. आणि तुम्ही घरबसल्या अगदी तुमच्या मोबाईलवर ही यादी PDF स्वरूपात डाउनलोड करू शकता. या घरकुल यादीत त्या लोकांची नावे दर्शविली आहे ज्यांच्या घरांचे अर्ज मंजूर झाले आहेत.

Gharkul Yadi 2024

तुमच्या गावातील नवीन Gharkul Yadi 2024 तुमच्या मोबाईलमध्ये pdf स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करून तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये तुमच्या गावात मंजूर झालेल्या घरकुलाची यादी डाऊनलोड करता.येईल.

Gharkul Yadi 2024

मोबाईल वरून ग्रामपंचायत Gharkul Yojana Yadi 2024 ऑनलाइन कशी बघायची? | Download Gharkul Yadi 2024

  • तुमच्या मोबाइल घरकुल यादी (गावातील पीएम आवास योजनेच्या लाभार्थ्यांची यादी) पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी https://rhreporting.nic.in/netiay/newreport.aspx या घरकुल यादीच्या अधिकृत लिंकवर क्लिक करा: 
  • त्यानंतर प्रधानमंत्री आवास योजनेसाठी घरकुल यद्यांची वेबसाइट ओपन होईल.
  • त्या वेबसाइटवर एक पेज असेल ज्यावर तुम्हाला A, B, C, D, E, F, G, H असे बॉक्स दिसतील.
  • या बॉक्सपैकी तुम्ही F ब्लॉक मध्ये “Beneficiaries registered, account frozen and verified” या पर्यायावर क्लिक करा.
  • आता यानंतर “Selection Filters” मध्ये “State” या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला तुमचे राज्य नंतर जिल्हा, नंतर तालुका ब्लॉक, नंतर तुमच्या गावाचे नाव निवडावे लागेल.
  • त्यानंतर समोरील रकण्यात असलेला Captcha code टाकून “Submit” या पर्यायवर क्लिक करा.
  • आता तुमच्या समोरील स्क्रीनवर तुम्ही निवडलेल्या गावाची घरकुल यादी दिसेल. तुम्ही ही यादीची पीडीएफ फाईल सुद्धा तुमच्या मोबाइल मध्ये डाउनलोड करू शकता.
प्रधानमंत्री आवास योजनेची माहिती जाणून घेण्यासाठी वरील विडियो अवश्य बघा

Similar Posts