Ration Card Diwali Gift | रेशन कार्डधारकांना 100 रुपयांत मिळणार या वस्तू
Ration Card Diwali Gift: दिवाळीनिमित्त राज्यातील नागरिकांना मिळणार गिफ्ट.. शिंदे-फडणवीस सरकार म्हणजेच राज्य सरकार दिवाळीला भेट देणार आहे. या दिवाळीनिमित्त रेशनकार्ड धारकांना ‘दिवाळी गिफ्ट’ (Diwali Gift) दिल्या जाणार आहे. या ‘दिवाळी गिफ्ट’बाबत जाणून घेऊ या.. राज्यातील रेशन कार्ड धारकांसाठी शिंदे-फडणवीस सरकारने दिवाळी गिफ्ट दिले आहे. या दिवाळीत गोरगरीबांना फक्त 100 रुपयांत प्रत्येकी एक किलो रवा,…
