Ration Card New Update: 10 लाख रेशनकार्ड बंद होणार, तुमचं बंद होणार का पहा
Ration Card Update Maharashtra: रेशनकार्डमुळे काही नागरिकांना स्वस्त दरात धान्य व काही नागरिकांना मोफत धान्य दिले जाते. चुकीच्या मार्गाने स्वस्त धान्याचा लाभ घेणाऱ्या लोकांचे रेशनकार्ड बंद करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. Ration Card News Maharashtra मोफत रेशनचाही लाखो अपात्र लोक लाभ घेत असल्याचे गेल्या काही दिवसांत सरकारच्या निदर्शनास आले. अशा लोकांनी स्वत:च त्यांचे रेशनकार्ड…
