Russia and Ukraine War: युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांसाठी जारी: करण्यात आलेल्या ॲडव्हायझरीमध्ये रेशन वाचवण्याचा आणि पांढरा झेंडा बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे