Portable Solar Generator | लाईट गेली तरी चिंता करण्याची गरज नाही, हे छोटंसं सोलर इन्व्हर्टर देणार भरघोस वीजपुरवठा
Portable Solar Generator : घरात नेहमी-नेहमी लाईट जात असेल, तर घरात असलेली उपकरणे चालवता येत नाही. घरात लॅपटॉप, स्मार्टफोनसह टीव्ही, फॅन, एसी, कुलर, फ्रीज असे अनेक उपकरणे असतात. यामध्ये लॅपटॉप आणि स्मार्टफोनला सतत चार्ज करावे लागते. अनेकवेळा असे होते की, लाईट नसल्याने उपकरणे चालवता येत नाही, तसेच चार्जिंग देखील करता येत नाही. solar power अनेकांना…