Senior Citizen ST Concession

एसटी बसचा मोफत प्रवास या नागरिकांना देखील मिळणार | Senior Citizen ST Concession Scheme

Senior Citizen ST Concession Scheme: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच आपली लालपरी चालविणारी.. आपली एसटी चांगलीच लोकप्रिय झाली आहे. कुठेही गावाला जायचे असेल तर अगदी स्वस्तात कुठेही नेणारी ही एसटी बस.. आज एसटी मध्ये लाखों नागरिक प्रवास करत आहेत. कोरोना काळात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला चांगलाच झटका बसला होता. कोरोना काळानंतर, एसटी कर्मचाऱ्यांनी…