Smam Kisan Yojana | मोदी सरकारची शेतकऱ्यांसाठी जबरदस्त योजना, शेती उपकरणांच्या खरेदीसाठी मिळणार 80 टक्के अनुदान
Smam Kisan Yojana: शेतकऱ्यांना शेतीत खूप मशागत करावी लागते. शेती करण्यास शेतकऱ्यांना सोपी जावे यासाठी मोदी सरकारने स्माम किसान योजना सुरू केली आहे. सर्व क्षेत्रात तंत्रज्ञान आले आहे, तसेच शेतीत देखील विविध तंत्रे आले आहेत. आताच्या काळात शेतीसाठी आधुनिक उपकरणांची गरज आहे. शेतीचे कामे सोपे होण्यासाठी राज्य व केंद्र सरकार विविध योजना राबवत असते. केंद्र…