Smam Kisan Yojana | मोदी सरकारची शेतकऱ्यांसाठी जबरदस्त योजना, शेती उपकरणांच्या खरेदीसाठी मिळणार 80 टक्के अनुदान

Smam Kisan Yojana

Smam Kisan Yojana: शेतकऱ्यांना शेतीत खूप मशागत करावी लागते. शेती करण्यास शेतकऱ्यांना सोपी जावे यासाठी मोदी सरकारने स्माम किसान योजना सुरू केली आहे. सर्व क्षेत्रात तंत्रज्ञान आले आहे, तसेच शेतीत देखील विविध तंत्रे आले आहेत. आताच्या काळात शेतीसाठी आधुनिक उपकरणांची गरज आहे.

शेतीचे कामे सोपे होण्यासाठी राज्य व केंद्र सरकार विविध योजना राबवत असते. केंद्र सरकारची स्माम किसान योजनेअंतर्गत 50 ते 80 टक्के अनुदान अर्थसहाय्य स्वरूपात दिले जाणार आहेत. म्हणजेच शेती उपकरणं खरेदीसाठी अनुदान दिले जाते. चला तर स्माम किसान योजनेची सविस्तर माहिती जाणून घेऊ या..

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

येथे क्लिक करा.

smam kisan yojana information in marathi स्माम किसान योजना
देशातील सर्व शेतकऱ्यांना स्माम किसान योजनेचा लाभ घेता येतो. या योजनेचा लाभ महिला शेतकरी देखील घेऊ शकतात. या योजनेमार्फत मोदी सरकार शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या आधुनिक उपकरणांवर बाजारातील दरावर 50 ते 80 टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाते.

Smam Kisan Yojana 2022 शेती उत्पादन वाढवण्यासाठी सरकार शेतकऱ्यांना शेतीमध्ये आधुनिक उपकरणे वापरण्यास प्रोत्साहन मिळावे हा स्माम किसान योजनेचा उद्देश आहे. Government Scheme या योजनेअंतर्गत शेतीच्या वापरात येणाऱ्या विविध उपकरणांवर अनुदान दिले जाईल.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

येथे क्लिक करा.

भारतातील सर्व शेतकऱ्यांना स्माम किसान योजनेचा लाभ घेता येतो. या योजनेद्वारे देशातील शेतकऱ्यांना आर्थिक स्थितीनुसार 50 ते 80 टक्के अनुदान दिले जाईल. स्माम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम दिली जाते. Smam Kisan Yojana in Marathi

या योजनेमुळे शेतकरी शेतीची उपकरणे सहज खरेदी करू शकतो. उपकरणांच्या मदतीने शेतकऱ्यांना जास्त मनुष्यबळ लावण्याची गरज पडणार नाही. तसेच पिकांचे संरक्षण करता येईल. या योजनेचा लाभ शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीनुसार दिला जाईल. ‘smam kisan yojana 2022 apply online’

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

येथे क्लिक करा.

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
1) आधार कार्ड
2) रहिवासी दाखला
3) ओळखपत्र
4) जमिनीचा तपशील जोडताना नोंद करण्यासाठी जमिनीचा अधिकार (आरओआर)
5) सातबारा व 8 अ उतारा
6) बॅंक पासबुक
7) ओळखपत्राची झेरॉक्स (आधार कार्ड / ड्रायव्हर लायसन्स / मतदान ओळखपत्र / पॅन कार्ड / पासपोर्ट)
8) जात प्रमाणपत्र (अनुसूचित जाती जमातीचा असल्यास)
9) पासपोर्ट साईज फोटो


हे देखील वाचा –


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!