Solar Rooftop Online Application | राज्य सरकार देणार प्रत्येक घरावर मोफत सोलर. फक्त असा करा अर्ज
Solar Panel Online Application: मागील काही वर्षांपासून राज्यामध्ये लोडशेडिंगमुळे सर्वच ठिकाणी सतत वीज जात आहे. यामुळे सरकार वीज पुरवठा सर्व क्षेत्रात व्यवस्थित व्हावे म्हणून नवनवीन प्रयोग करत आहे. त्या मधील सर्वात मोठा प्रयोग म्हणजे सौर पॅनल (solar panel Yojana) हा आहे. परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करावा लागत असतो. ऑनलाईन…