Solar Pump Yojana 2022 | सोलर पंप योजना, शेतकऱ्यांना मिळतेय 95 टक्के अनुदान; असा करा अर्ज..
Solar Pump Yojana 2022: शेतातील लाईट नसले की, शेतकऱ्यांचा तोटा होतो. पिकांना पाणी देण्यासाठी मोठी अडचण उभी राहते. लाईट नसल्याने सगळ्याच गोष्टी खोळंबून जातात. पण शेतकऱ्यांना आता काळजी करण्याची गरज नाही. या लेखात तुम्हाला अशा एका योजनेविषयी सांगणार आहोत ज्यामुळे शेतकरी बंधू विजेच्या झंझटीतून मुक्तता होणार आहे. ‘महाकृषी ऊर्जा अभियान’ अंतर्गत असणारी एक योजना जिचे…