Solar Pump Yojana 2022 | सोलर पंप योजना, शेतकऱ्यांना मिळतेय 95 टक्के अनुदान; असा करा अर्ज..

Solar Pump Yojana

Solar Pump Yojana 2022: शेतातील लाईट नसले की, शेतकऱ्यांचा तोटा होतो. पिकांना पाणी देण्यासाठी मोठी अडचण उभी राहते. लाईट नसल्याने सगळ्याच गोष्टी खोळंबून जातात. पण शेतकऱ्यांना आता काळजी करण्याची गरज नाही. या लेखात तुम्हाला अशा एका योजनेविषयी सांगणार आहोत ज्यामुळे शेतकरी बंधू विजेच्या झंझटीतून मुक्तता होणार आहे.

‘महाकृषी ऊर्जा अभियान’ अंतर्गत असणारी एक योजना जिचे नाव प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना या योजनेच्या माध्यमातून सौर कृषीपंपांसाठी solar pump online application करू शकता. महाऊर्जाच्या वतीने शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे की, solar pump साठी online application करावेत.

शेतकऱ्यांना या योजनेमुळे मोठा दिलासा मिळत आहे. महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) मार्फत अर्जदारांचे online application मागवून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर सौरपंप solar pump with solar panel येणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांना महाऊर्जाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. (Kusum Solar Pump Yojana Maharashtra 2022 Online Apply)

शेतकऱ्यांना सोलर कृषीपंपाच्या क्षमतेमध्ये अट आहे. ज्यामध्ये शेतकरी तेवढाच क्षमतेचा सोलर कृषीपंप घेऊ शकतो. ज्यामध्ये शेतकऱ्यांना 3 एच.पी., 5 एच.पी. व 7.5 एच.पी. क्षमतेच्या सौर कृषीपंपांसाठी अर्ज करता येतील.

Solar Pump Yojana एवढे अनुदान मिळणार..

प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप solar pump with solar panel योजनेअंतर्गत खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना 90 टक्के व अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 95 टक्के अनुदानावर सौर कृषीपंप दिल्या जातील.

Solar Pump Yojana योजनेची पात्रता

  1. अर्जदार हा शेतकरी असणं आवश्यक आहे.
  2. अर्जदाराकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे. (Solar Pump Yojana Eligibility)
  3. अर्ज करण्यासाठी बॅंक खाते नंबर असणं आवश्यक आहे.

असा करा अर्ज..

  • सर्वप्रथम महाऊर्जाच्या https://www.mahaurja.com/meda/en या वेबसाईटवर जा.
  • आता येथे तुम्हाला आपली नोंदणी पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
  • तुमच्यासमोर अर्ज ओपन होईल, अर्जामध्ये विचारलेली माहिती व्यवस्थितपणे भरा.
  • सर्वात शेवटी सबमिट बटणावर क्लिक करा.

हे देखील वाचा-

2 thoughts on “Solar Pump Yojana 2022 | सोलर पंप योजना, शेतकऱ्यांना मिळतेय 95 टक्के अनुदान; असा करा अर्ज..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!