Solar Rooftop Yojana | सोलर खरेदी करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा..! सोलर प्लॅंट बसवून मोफत विज मिळवा, सरकार देतयं अनुदान

Solar Rooftop Yojana Maharashtra: ग्रामीण व शहरी या दोन्ही भागांत विजेचा वापर मोठ्या प्रमाणात होत. यामुळे वीजबिल भरमसाठ येत असल्याने सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. या वीजबिलपासून तुम्हाला सुटका करायची असेल, तर सोलर रुफटॉप योजनेचा लाभ नक्की घ्या.

Solar Rooftop Yojana
Solar Rooftop Yojana

सोलर प्लॅंट म्हणजेच सौर ऊर्जा प्रकल्प हा वीजनिर्मिती तयार करतो. सोलर प्लॅंट बसविण्यासाठी राज्य व केंद्र सरकार दोन्हीकडून अनुदान मिळते. घरांच्या छतावर किंवा गच्चीवर आपणं हे सोलर प्लॅंट सोप्या पद्धतीने बसू शकता. (Solar Rooftop Yojana in Marathi)

जर तुम्ही तुमच्या गरजेनुसार एक किलो वॅटचे सोलर बसविले तर तुम्हाला 8 ते 10 हजार रुपये खर्च येईल. म्हणजे तुम्हाला सरकारकडून जवळपास 80 टक्के अनुदान मिळेल. विना अनुदानित तुम्हाला सोलर प्लॅंट बसवायचं म्हटले, तर 38 हजार रुपयांच्या आसपास खर्च येतो. (Solar Rooftop Yojana Online Apply)

या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल. त्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करू शकता.

येथे क्लिक करा.

तर तुम्हाला एक वॅट सोलर प्लॅंटसाठी केंद्र सरकारकडून 15,200 रुपये तर राज्य सरकारकडून 15,000 रुपये अनुदान दिलं जाते. सोलर खरेदी करताना तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. सोलर खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या जाणून घेऊ या..

सोलर खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा..

सरकारच्या वतीने नोंदणी करण्यात आलेल्या डेव्हलपर्स किंवा विक्रेत्यांकडून सोलर प्लॅंट बसवून घेतले तरच सबसिडी मिळू शकते. अनुदान घेण्याबाबतची माहिती विद्युत वितरण कंपन्यांच्या पोर्टलवर दिलेली आहे. डिस्कॉम्सच्या माध्यमातून मंत्रालयाच्या अंतर्गत विक्रेत्यांना अनुदान रक्कम दिल्या जाईल.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल. त्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करू शकता.

येथे क्लिक करा.

तुम्ही जर 2 किलो वॅट सोलर प्लॅंट बसवत असाल, तर 10 तासांच्या सूर्यप्रकाशातून 10 युनिट वीजनिर्मिती होते. म्हणजेच महिन्यात सुमारे 300 युनिट वीज तयार होईल. परंतु तुम्हाला 100 युनिट असेल, तर उर्वरित वीज तुम्ही सरकारला विकू शकता. तसेच तुम्ही 1 किलो वॅटचा सोलर प्लॅंट बसवा. तुम्ही तुमच्या वीजेच्या वापरानुसार कितीही किलो वॅटचे सोलर प्लॅंट बसवू शकता.

सोलर खरेदी करताना तुम्ही तुमच्या विजेच्या वापरानुसार खरेदी करू शकता. तुम्ही विजेच्या जास्त वापरापेक्षा जास्त किलो वॅटचा सोलर प्लॅंट बसवला तरी तुम्हाला या विजेचा फायदा मिळेल. ही उरलेली विज तुम्ही सरकारला विकू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!